भरधाव कारची सात जणांना धडक; महिला ताब्यात
एका भरधाव कारने 7 जणांना धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा गोरेवाडा परिसरातून उघडकीस आली. जखमींमध्ये तीन लहान मुलांचा देखील समावेश आहे. जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी महिला कार चालकाला ताब्यात घेतले आहेत. अपघातावेळी महिला नशेत असल्याचा संशय पोलिसांना असल्याने त्या दिशेने पुढील तपास सुरू आहे.
Comments are closed.