सोशल मीडियावरून प्रेमसंबंध, पुण्याची तरुणी नांदेडच्या बाळूला भेटली; नराधमाने लग्नाचे आमिष दाखवू

Nanded Crime: नांदेडमधून लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडमधील तरुणानं सोशल मीडियावर पुण्यातील तरुणीशी ओळख केली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.  मुलगी तरुणाला भेटण्यासाठी हदगावला आली. तरुणानं लग्नाचं अमिष दाखवत तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. नंतर तरुणीला रस्त्यावर सोडून आरोपी पासार झाला. या घटनेनंतर तरुणीनं तातडीने तामसा पोलीस ठाणे गाठले. तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपी बाळू पऊळ या तरुणावर लैंगिक अत्याचारासह ऍट्रोसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. राज्यात दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना ऑनलाईन ओळखीतूनही असे प्रकार होण्याचं प्रमाणही वाढते आहे.  (Nanded Crime News)

नक्की घडले काय?

अधिक पाहा..

Comments are closed.