हिंदुस्थानी वंशाच्या नवी पिल्लई यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा ठेंगा
हिंदुस्थानी वंशाच्या दक्षिण आफ्रिकेतील ज्येष्ठ न्यायाधीश आणि मानवी हक्क कार्यकर्त्या नवनेथेम ‘नवी’ पिल्लई (Navanethem ‘Navi’ Pillay) यांना 2026 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. मानवी हक्कांचे संरक्षण, आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेचे बळकटीकरण आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात येत आहे.
ब्रेकिंग न्यूज
नॉर्वेजियन नोबेल समितीने शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी नवनेथेम “नवी” पिल्ले यांना 2026 चा #NobelPeace Prize प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.#NobelPrize https://t.co/97vurspw6z
– नोबेल पारितोषिक (@NobelPrize) 9 ऑक्टोबर 2026
Comments are closed.