बिल्डर गुरुनाथ चिचकरांनी डोक्यात गोळी झाडून घेण्यापूर्वी ‘तो’ पोलीस अधिकारी संपर्कात; खळबळजनक म
नवी मुंबई गुन्हा: नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिक गुरुनाथ चिचकरांनी (Gurunath Chichkar) स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती . या प्रकरणात सध्या धक्कादायक माहिती समोर आली आहे . पोलिसांना सापडलेल्या चिटकरांच्या सुसाईड नोटमध्ये पोलिसांवर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता .यावरून पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी SIT स्थापन केली आहे . या तपासात नवी मुंबई पोलीस खात्यात काम करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत .या दोन पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक जण गुरुनाथ चिचकरच्या संपर्कात होता .त्याचे ड्रग रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे बोलले जात आहे .त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे . (Drug Racket)
दरम्यान याबाबत पोलिस आयुक्त मिलिंद भारांबे यांना विचारले असता तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं .अधिक बोलण्यास आणि नकार दिलाय .मात्र पुढील काही दिवसात या प्रकरणात मोठ्या अटकसत्राची शक्यता वर्तवण्यात येत आहे .
पोलीस आणि ड्रग तस्करांचे कनेक्शन उघड
बिल्डर गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे . या प्रकरणात आता पोलीस आणि ड्रग तस्करांचे कनेक्शन उघड झाले आहे .यांचं कनेक्शन आता उघड होतंय . पोलीस नायक सचिन भालेरावसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. सचिन भालेराव याचे चिचकर सोबतचे संबंध हे तपासामधून समोर आले. दोन मुलांचाही समावेश आहे रॅकेटचा तपास सुरू होता. आता भालेराव आपल्या मूळ गावी फरार झालाय . आत्महत्येनंतर भालेराव बेडया ठोकण्यात आल्या .पोलिसांनी चौकशी संबंध पाठवल्यानंतर गुरुनाथ चिचकर यांनी आत्महत्या केली . पोलिसांवर छळाचा आरोप करून स्वतःवर गोळ्या झाडत गुरुनाथ चिचकर यांनी जीव संपवला . दरम्यान सचिन भालेरावचे पोलीस अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध होते . पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागाची शक्यता आता वर्तवली जातेय . त्यामुळे येत्या काही काळामध्ये आणखी पोलिसांच्या अटकेची सुद्धा शक्यता आहे .
पोलीस आयुक्तांनी प्रकरणात SIT स्थापन केली
गुरुनाथ चिचकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये पोलिसांवर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता.यावरून पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी SIT स्थापन केली आहे. तपासात नवी मुंबई पोलीस खात्यात काम करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत. त्यांना ताब्यात घेवून सद्या चौकशी सुरू आहे. यातील एक पोलीस कर्मचारी गुरुनाथ चिचकरच्या संपर्कात होता. त्याचे ड्रग्ज रॅकेटमध्ये त्याचा सहभाग असल्याचं बोललं जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=ZWDGU3RDDHW
हेही वाचा:
मोठी बातमी ! म्हाडाचा दिवाळीपूर्वीच धमाका; मुंबईत 5000 घरांची लॉटरी निघणार; उपाध्यक्षांची घोषणा
अधिक पाहा..
Comments are closed.