नेपाळमध्ये 1500 हून अधिक सरकारी नियुक्त्या रद्द

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नेपाळमधील बालेंद्र शाह सरकारने 1500 हून अधिक सरकारी नियुक्त्या रद्द केल्या आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार या नियुक्त्या राजकीय हेतूने प्रेरित होत्या. जेन झी आंदोलनानंतर बालेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकार 26 मार्च 2026 रोजी सत्तेवर आले. या तारेखपूर्वी आलेल्या सर्व नियुक्त्या आता रद्द केल्या आहेत. राष्ट्रपतींनी याबाबतचा अध्यादेश शनिवारी जारी केला.

Comments are closed.