पश्चिम रेल्वेवर वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान रात्रीकालीन ब्लॉक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी शनिवारी मध्यरात्री वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान रात्रीकालीन जंबो ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.

शनिवारी 18 जुलै रोजी रात्री 11.55 वाजल्यापासून ते रविवारी 19 जुलै पहाटे 4.30 वाजेपर्यंत अप आणि डाउन फास्ट लाईनवर हा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे, विरारहून पहाटे 4.35 वाजता सुटणारी गाडी विरार-भरूच मेमू 4.45 वाजता पुनर्निर्धारित वेळेनुसार सुटेल.

Comments are closed.