श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन दोन दिवस बंद राहणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीची मोठय़ा प्रमाणात झीज झाल्याने मूर्ती पूर्ववत करण्याचे काम येत्या 22 ते 24 जून या कालावधीत केले जाणार आहे. मूर्ती संवर्धनाच्या कामादरम्यान भाविकांना देवाचे पदस्पर्श दर्शन दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. मूर्ती संवर्धनाचे काम सुरू असताना देवाचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे.

Comments are closed.