Photo- आदित्य ठाकरे यांनी धाराशिवमध्ये जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या
धाराशिव जिल्ह्यातील आष्टा मोड येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी भेटी घेतल्या व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.


Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.