Photo – वयाच्या 44 व्या वर्षीही तरुणाला लाजवेल असा आहे गौरव खन्नाचा फिटनेस
–>

या फोटोमध्ये गौरव अत्यंत कूल लूकमध्ये दिसतोय. तसंच त्याचा फिटनेस पाहून तरुण तरुणीही त्याचे कौतुक करत आहेत. वयाच्या 44 व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असे त्याचे फिटनेस आहे.

गौरव खन्ना याची पत्नी आकांक्षा चमोला हिने नुकताच एका रिअॅलिटी शोमध्ये त्यांचा घटस्फोट होणार असल्याचे जाहीर केले आहे. अद्याप गौरवकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.


Comments are closed.