फोटो – तू सुंदर देवदूत… तुला कुठे माहीत आहे
मराठी अभिनेत्री सायली संजीव हिने आपल्या साध्या सिंपल लूकमधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे साध्या सुंदर लूकमधले फोटोशूट चाहत्यांना प्रचंड आवडले असून त्यावर प्रतिक्रीयांचा वर्षाव होत आहे.

Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.