Photo – Too Sexy In Black… काळा जम्पसुट आणि पांढरे ब्लेझर… पाहा वनिताचे जबरदस्त फोटोशूट

अभिनेत्री वनिता खरात ही तिच्या विनोदी भूमिकांसाठी कायम चर्चेत असते. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून तर वनिताने साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिका नेहमीच गाजल्या आहेत. त्यासोबतच वनिताच्या फोटोशूट्सवर देखील नेहमी चर्चा होत असते.नुकतेच वनिताने काळ्या जम्पसुटमधले फोटो शेअर केले आहेत.

Comments are closed.