बीआरएस नेत्याच्या पीएवर पोलिसांचा हल्ला
हैदराबाद: हैदराबाद येथील पोलीस स्थानकात बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव यांचे पीआर प्रतिनिधी महेश मणिकयाला आणि खासगी सचिव (पीए) महेंद्र रेड्डी यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. माझ्या दोन्ही सहकाऱ्यांवर पोलीस स्थानकात हल्ला करण्यात आल्याचा आरोप केटीआर यांनी केला आहे. तर पोलिसांनी केटीआर यांचे आरोप फेटाळले आहेत.
Comments are closed.