NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

जंतर मंतर वर मागील महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन जेव्हा आक्रमक झालं त्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी जंतर मंतर वर येत आहेत आपल्यासोबत काही महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत जे अधून-मधून आता या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून आहेत मला नाव सांगशील आणि कुठून तू म्हणजे आलेला आहेस आणि इथे काय करतोय? माझं नाव साहिल बाग आहे बर मी मुंबईचाच राहणार आहे बर मी इकडे मागचे दीड वर्ष झाले मी इकडे यूपीएससी साठी प्रिपेअर करतोय बर त्यासाठी मग आमचं एवढे दिवस चालले तर आम्ही सारखं प्रोटेस्ट ला येतोय किती दिवस झाले आता तुमचं आज आमचा तिसरा दिवस असेल पण रोज रोज रोज रोज उपोषण मग दोन दिवस झाले मी येतोय का महत्त्वाचं आहे हा प्रोटेस्ट तुला वाटतोय मला असं वाटतं की सरकारने अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे एवढा मोठा मुद्दा झाल्यानंतर सुद्धा ही सरकार काय याच्यावर बोलत नाहीये मला असं वाटतं की या ठिकाणी आपलंच मग लोकांचं ऐकेल कोण तर का सरकार कुठल्याच गोष्टीचा अकाऊंट कुठली नसेल घेणार त्या सरकारचा काय अर्थ नाहीये बर संविधानामध्ये आपल्याला सगळे राईट्स दिलेले आहेत जर का संविधानाचंच हे लोक पालन नसतील करत मग या सरकारला पावर मध्ये राहण्याची काहीच शक्यता नाहीये अ तू पण स्पर्धा परीक्षेची तयारी करती इथे तू कुठे महाराष्ट्रातलं कुठलं गाव तुझं पाचगणी पाचगणी तुझा हा पहिला दिवस इकडे हो मी पाचगणी काय वाटतं वातावरण बघून इंग्लिश इंग्लिश मध्ये सांग हा हिंदी इंग्लिश मराठी हो सर आय आय ऑनेस्टली फील दैट द गव्हर्मेंट शुड टेक सम काइंड ऑफ अकाऊंटेबिलिटी एटलीस्ट दे शुड होल्ड सम डायलॉग दे शुड रिएक्ट एटलीस्ट दे हैव नॉट रिएक्टेड एट ऑल इन एनी काइंड ऑफ वे अँड इट्स रियली सैड हाऊ दे ट्रीटेड द चिल्ड्रन दैट डे आय मीन दिस इज नॉट पॉलिटिकल एनी मोर म्हणजे असं आहे की स्टुडंट साठीच प्रोटेस्ट करतायेत तुला पण असंच वाटतं की तू त्या मी पण रिग्रेट करते माझं सकाळी क्लास होता त्यामुळे मी नाही येऊ शकले पण आय वॉझ फीलिंग की मला यायचं आहे इनफॅक्ट आम्ही निघालो होतो पण सगळं बंद बंद झालं होतं इकडे ज्या प्रकारे काही व्हिडिओज समोर आले हे सगळं झालं त्याच्यानंतर हो तो की आम्ही काल म्हणजे आय थिंक परवा आम्ही सगळे व्हिडिओज बघितले हे जे पण म्हणजे मुलांना एवढं मारलंय नीडल्स वगैरे म्हणजे लाठी लाठीचार्ज वगैरे जे पण केलंय त्याच्यानंतर पण इट वॉझ लाइक की जर ते स्टुडंट्स जाऊन तिकडे दे आर लाइक म्हणजे ते सगळे सहन करतात येतात तर वाय नॉट पहिली मागणी की राजीनामा हवा त्यांना धर्मेंद्र प्रधानांचा अजूनही मागणी मान्य होत नाहीये तुम्हाला असं वाटतं की हे आंदोलन असंच सुरू राहील आय थिंक आता जसं लीडर्स बोलतात पीसफुल पीसफुल तसं पीसफुल तर अजून पर्यंत नाही झालंय गव्हर्मेंट शुड टेक अकाउंटेबिलिटी ऑफ इट आणि जसं आता रेझिग्नेशन च बोलतात ते तर इट्स लाइक की आता रेझिग्नेशन हा एक लीडर देणार टुमॉरो समवन एल्स इज गोइंग टू कम हियर अगेन सगळ्यांचं प्रोटेस्ट तेच होणार काय हवंय म्हणजे काय हवंय रेझिग्नेशन तर पाहिजे पण इवन रिफॉर्म्स पाहिजे बिकॉज इट इज इट इज नॉट गोइंग टू जस्ट स्टॉप एट रेझिग्नेशन अ लाइक टुमॉरो इफ अनदर एमपी ऑर एनीवन इज इलेक्टेड टुमॉरो अगेन युअर पेपर इज गोइंग टू गेट लीक व्हाट आर यु गोइंग टू डू सम वाटतं किती दिवस वाट पाहावी लागेल

Comments are closed.