धक्कादायक! दुहेरी हत्याकांडानं पुण्यातील जुन्नर हादरलं, मुलानेच वडीलांसह सख्ख्या भावाला संपवलं
गुन्ह्याच्या बातम्या ठेवा: पुण्यातील जुन्नर तालुका दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या वडिलांचा आणि भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू करून संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वाद आणि मालमत्तेशी संबंधित कारणांचा तपास केला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
या घटनेत जयराम महादू मुकणे (वय – 60) व राजेंद्र जयराम मुकणे (वय – 27) यांची त्यांच्याच मुलाने बाबजी जयराम मुकणे यांने दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाबजी मुकणेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ओतूर पोलिस पुढील तपास करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.