वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं, राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसमोर निवडणूक आयोगाल


महाराष्ट्र निवडणुकीवरील राज थॅकरी: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), जितेंद्र आव्हाड,  काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, अनिल परब, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्यासह राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (Maharashtra Election Commission) एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी निवडणुकीबाबत विविध मुद्दे उपस्थित केले.

निवडणूक आयोग बैठकीत राज ठाकरे काय काय म्हणाले? (Raj Thackeray In EC Meeting Mumbai)

  1. निवडणूक लागलेली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली ? – राज ठाकरे
  2. जे आज 18 वय पूर्ण करत आहे, त्यांनी मतदान करू नये का ? – राज ठाकरे
  3. दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव – राज ठाकरे
  4. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ – राज ठाकरे
  5. वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी – राज ठाकरे
  6. निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं निवडणुकांना सामोरे जाता ? – राज ठाकरे
  7. 31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का ? – राज ठाकरे

शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? (Jitendra Awhad In EC Meeting)

  1. विधानसभा निवडणुकी आधी 18 रोजी  नोव्हेंबर आम्ही पत्र दिले आयोगाला, खोटे मतदार नोंदणी झाल्या – जितेंद्र आव्हाड
  2. आज एक आमदार सांगतो की आम्ही बाहेरून मतदार आणले – जितेंद्र आव्हाड

शिष्टमंडळाच्या निवेदनात काय? (What is in the delegation’s statement?)

  1. निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सामान्यांच्या मनात खूपच शंका
  2. खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे शंका उत्पन्न होत आहे
  3. लोकसभा,विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाही?
  4. एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं ते त्याला का सांगितले जात नाही?
  5. निवडणूक आयोगाने नावं,त्याचा पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावी
  6. विधानसभेला वापरलेली ऑक्टो 2024 ते जुलै 2025 दरम्यान नावं वाढवलेली यादी अजूनही का प्रसिद्ध नाही?
  7. मतदार यादीवर अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे
  8. मतदार यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की, कोणाचा दबाव आहे?

ऑडमंड कोन कोन? (राज उधव शॉकराय भेटतो)

शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई, अनिल परब, जयंत पाटील (शेकाप) शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रईस शेख, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, कॉ. प्रकाश रेड्डी

https://www.youtube.com/watch?v=yinfaba3u3k

संबंधित बातमी:

Raj Thackeray And Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या कारमध्ये बसले; आदित्य ठाकरेही काकांच्या गाडीत, मंत्रालयाच्या समोर नेमकं काय घडलं?

BMC Election 2026: राज-उद्धव युती झाल्यास मुंबईत लँडस्लाईड व्हिक्टरी, अंतर्गत सर्व्हेत महायुतीला धडकी भरवणारी आकेडवारी?

आणखी वाचा

Comments are closed.