उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस; राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर येऊन केले अभीष्टचिंतन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी येऊन उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले.

उद्धव ठाकरे यांचा आज 66 वा वाढदिवस आहे. त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.