‘राजा शिवाजी’ चित्रपटाची यशस्वी घोडदौड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची तिकीटबारीवर घोडदौड सुरू आहे. पहिल्या दोन दिवसांत चित्रपटाने 23.90 कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारी 12.40 कोटी, तर शनिवारी 11.50 कोटी रुपये कमावले. महाराष्ट्रदिनी ‘राजा शिवाजी’ चित्रपट मराठीसह हिंदीत प्रदर्शित झाला. यामध्ये रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून दिग्दर्शनाची धुरादेखील त्यानेच सांभाळली आहे.

Comments are closed.