पंतची दिल्लीमध्ये एंट्री

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ऋषभ पंत आता आपल्या जुन्या म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सच्या संघात परतला आहे. लखनौने आयपीएलच्या लिलावात पंतला विक्रमी 27 कोटी रुपयांना संघात घेतले होते. या करारानंतर तो 15 कोटी रुपयांच्या मोबदल्यात दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाला आहे. दरम्यान, कुलदीप यादव त्याच्या सध्याच्या 13.50 कोटी रुपयांच्या मोबदल्यात लखनौ संघात सामील झाला आहे. पंतने आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्ससाठी एकूण 111 सामने खेळले आहेत.

Comments are closed.