ऋतुराजची हिंदुस्थान ‘अ’ संघात एंट्री

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानच्या ‘अ’ संघात आता दमदार फलंदाज ऋतुराज गायकवाडची एंट्री झाली आहे. या संघात रियान परागला संधी देण्यात आली होती. पण परागला दुखापत झाली असून तो काही दिवस क्रिकेटपासून लांब राहणार आहे. परागच्या जागी आता ऋतुराजला संघात स्थान देण्यात आले आहे.

हिंदुस्थानचा ‘अ’ संघ पुढीलप्रमाणे – तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष बदोनी, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक), कुमार कुशाग्रा (यष्टिरक्षक), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान आणि अनुकूल रॉय.

Comments are closed.