‘बारामतीलाच जिल्हा करून टाकला यावरून कळतं डीजीसीए किती गंभीर’ रोहित पवारांचा थेट आरोप

रोहित पवार मुंबई: मी व्हीएसआर(VSR) किंवा डीजीसीए (DGCA) यांच्या विरोधात नाही. व्हीएसआर आणि एरो या कंपन्यांना टारगेट मी करत नाही. मात्र यांना कोणीतरी डीजीसीएच्या माध्यमातून वाचवत आहे. शिवाय अजितदादांचा अपघात झाला तेंव्हा विमान हे वीएसआरचे होते आणि तपास यंत्रणा ही डीजीसीएची आहे. त्यांना वाचविण्यासाठी मोठ्या लोकांच्या माध्यमातून प्रयत्न होत असेल तर ते योग्य नाही. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ते लेअर जेटचे विमान होते. हा पूर्वनियोजीत दौरा नव्हता, आपण हे आवडलेत्यामुळेटीयाने म्हणत होतोतेही मान्य करण्यात आले आहे.

ॲाफिशियल एजच्या 3000 तास जास्त इंजिन चालले होते. आमची अपेक्षा होती की चुका होऊ नये. पण त्या झाल्या आहे. डोळ्यात तेल घालून लक्ष घालणं गरजेचं होतं. पूर्ण महिना तपासाला घेतला. यांनी बारामतीला जिल्हा करून टाकलाहे. एआयबी किती गंभीर आहे, हे यातून दिसत असल्याचे म्हणत आमदार रोहित पवारांनी डीजीसीएच्या तपाआवडलेसंदर्भात गंभीर दोष च्याघ्या आहे.

रिपोर्टमध्ये झाडं आहेत असं सांगितलंय, इथं कुठं झाडं आहेत, इथे झुडूप आहे, त्या झुडूपाला कुठेही विमान टचही झालेलं नाही, झाडाची आणि विमानाची उंची कुठेच मॅच होत नाही, आणि रिपोर्ट द्यायचा म्हणून दिली की झाडांवर जबाबादारी ढकलून द्यायची म्हणून असा केविलवाणा प्रयत्न  एआयबीकडून झाला असं आपल्याला म्हणावं लागेल असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.