शिवसेना-मनसेच्या जनमोर्चाचा मार्ग बदलला, अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
देशाचे भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रविवारी 4 ऑगस्ट शिवसेना-मनसेने विराट जनमोर्चाची हाक दिली आहे. सुरुवातीला हा मोर्चा भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रूडास कंपनीचे प्रवेशद्वार ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत निघणार होता. मात्र आता यात थोडा बदल करण्यात आला असून मेट्रो सिनेमा जंक्शन ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. शिवसेना नेते अॅड. अनिल परब आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
मेघगर्जना
लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी!रविवार, ४ ऑक्टोबर २०२६, सकाळी १० वाजता
स्थळ – मेट्रो सिनेमा जंक्शन ते मुंबई महापालिका मुख्यालय.🚨 टीप: मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, कृपया ह्याची नोंद घ्यावी. pic.twitter.com/VvWlvyMoU9
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) 2 ऑक्टोबर 2026
Comments are closed.