गायक दिलजीत दोसांजच्या काॅन्सर्टमध्ये राडा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गायक दिलजीत दोसांजच्या कॅनडामधील ऑरा 2026 या काॅन्सर्टमध्ये खलिस्तानी समर्थकांनी जोरदार राडा केला. हा काॅन्सर्ट सुरू असतानाच त्यांनी खलिस्तानचे झेंडे फडकावत घोषणाबाजी केली. यावेळी हिंदुस्थानविरोधात घोषणा देत दिलजीत हा भाजप-आरएसएसचा एजंट असल्याचा आरोप केला.

Comments are closed.