सामना प्रभाव! अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साफसफाई

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शौचालयाचे तुटलेले भांडे फेकून देण्यात आले होते. याचे वृत्त दैनिक सामनाने प्रसिद्ध केल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाला जाग आली. यानंतर स्वच्छता विभागाने परिसरात साफसफाई केली आहे.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील रस्त्यावर शौचालय तुटलेले भांडे कचराकुंडी असल्याप्रमाणे फेकून देण्यात आले होते. स्वच्छता मोहिमेची टिमकी वाजवणाऱ्या नगरपरिषदेच्या जणू पर्दाफाश झाला होता.

Comments are closed.