मोदी-शहा आल्यापासून निवडणूक आयोग हायजॅक; हुकुमशहाला चमचेगिरी आवडते, पण आता त्यांचा अंत होण्याची वेळ आलीय! – संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्रामध्ये मोदी-शहा सत्तेत आल्यापासून निवडणूक आयोग हायजॅक झाला आहे. निवडणूक आयोग भाजपचा एजंट म्हणून काम करत आहे. पण हे जास्त दिवस चालणार नाही. हुकुमशहाला चमचेगिरी आवडते, पण आता त्यांचा अंत होण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.

Comments are closed.