धक्कादायक! किरकोळ वादातून मित्रानेच मित्राला संपवल, कराड हादरलं, आरोपीला अटक


सातारा कराड क्राईम न्यूज : सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. कराड तालुक्यातील मलकापूर शहरात किरकोळ कारणावरून एकाला धारधार शस्त्रास्त्राने भोकसल्याची घटना घडली. दोन मित्रांमधील किरकोळ भांडणातून खून झाला आहे. सुदर्शन चोरगे असं खून झालेल्या 26 वर्षीय युवकाच नाव आहे त्यांच्यावर उपचार सुरु होते, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस कराड तालुक्यात गुन्गेगारीचे प्रमाण वाढत असल्यांच चित्र पाहायला मिळत आहे. कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत आठवड्यात दुसरा खून झाला आहे. संशयीत आरोपी आदित्य देसाई याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.