विदर्भातील शाळा 30 जूनपासून उघडणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विदर्भात अजूनही उष्णता कमी झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय देत विदर्भातील शाळा 30 जून 2026 पासून उघडण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे विदर्भातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा 15 जूनपासून नियमित वेळेत सुरू होणार आहेत.

Comments are closed.