महिला आयोगाची प्रणित मोरे, हिमांशूला नोटीस
370 रुपयांच्या बिर्याणीच्या व्हिडीओ प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने कॉमेडियन प्रणित मोरे आणि हिमांशू जांगडा या दोघांना सुनावणीची नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची सुनावणी 22 जून रोजी सायंकाळी 4 वाजता आयोगासमोर होणार आहे. महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीची दखल घेत आयोगाने हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले.
Comments are closed.