ओमान किनाऱ्याजवळ जहाजावर हल्ला: एक भारतीय खलाश ठार, 19 जणांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली, २३ सप्टेंबर. ओमानच्या पूर्व किनाऱ्यावर एमव्ही केप डाऊ या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर अन्य १९ भारतीय खलाशांना सुखरूप वाचवण्यात आले. बुधवारी झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. या हल्ल्यात देवरियाचा रहिवासी वाइपर सूरज (…) ठार झाला.

Comments are closed.