गांधीनगरमध्ये निर्माणाधीन 'बोस्की एम्पायर'चा स्लॅब पडला, 12 हून अधिक कामगार गाडल्याची भीती

गांधीनगर, १० सप्टेंबर. गुजरातची राजधानी गांधीनगरमधील कुडासन परिसरात बुधवारी एका बांधकामाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. बोस्की एम्पायर नावाच्या इमारतीत स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते, त्याचवेळी अचानक स्लॅब खाली पडला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला (…)

Comments are closed.