SRI तंत्रज्ञान: शेतीसाठी वरदान

आपला देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. अनेक अशी स्थाने आपल्या देशात आहेत, जी, अद्यापही अज्ञात आहेत. बिहारमध्ये अशा एका नव्या पर्यटन स्थळाचा शोध लागला आहे, की जे आजवर कोणाला फारसे माहीत नव्हते. हे स्थान गया-पंचनपूर मार्गावर कोसमा येथील डोंगराळ प्रदेशात आहे. अलिकडच्या काळात हे स्थान प्री वेडिंग शूट, इन्स्टाग्राम रील्स आणि सहली यांच्यासाठी लोकप्रिय होत आहे. काही पर्यटकांच्या मते हे स्थान ‘केजीएफ या गाजलेल्या चित्रपटातील दृष्यांसारखे आहे. बिहारचा गया जिल्हा हा खरे तर धार्मिक पर्यटनासाठी बऱ्याच काळापासून प्रसिद्ध आहे. पण या जिल्ह्यात नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध अशीही अनेक स्थाने आहेत. हे नवे स्थान त्यांच्यापैकीच एक आहे, असे पर्यटक मानतात.

या जिल्ह्यात कोसमा येथील डोंगराळ प्रदेशात एक मोठा तलाव असून त्याच्या अवतीभोवतीचा प्रदेश आजवर फारसा कोणाला ज्ञात नव्हता. पण भटकंती करण्याचा छंद असणाऱ्या काही युवकांनी ते काही वर्षांपूर्वी शोधून काढले आहे. आता त्याची लोकप्रियता वाढीला लागली असून तेथे पर्यटकांची संख्याही अधिक होऊ लागल्याने प्रशासनाने तेथे वास्तव्याच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी योजना सज्ज केली आहे. या पर्यटन स्थळातील तलावाचे वैशिष्ट्या असे की तो नैसर्गिक नसूनही सुंदर आणि स्वच्छ पाण्याचा आहे. या भागात काही वर्षांपूर्वी दगडाची मोठी खाण होती. खाणीतील

 

Comments are closed.