“मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? हे विधेयक 2023 ला एकमताने मंजूर झाले, मग…”, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? नारी शक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक) 20 सप्टेंबर 2023 ला लोकसभेमध्ये एकमताने मंजूर झाले. 21 सप्टेंबरला राज्यसभेत मंजूर झाले. 28 सप्टेंबर 2023 ला राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली आणि त्याचे कायद्यात रुपांतर झाले. हे विधेयक मंजूर होऊन अडीच वर्षे झाली, तरी मोदी सरकारने त्याची अंमलबजावणी का केली नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.