Good News! सूर्यकुमार यादवच्या घरी पाळणा हलला, पत्नी देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
टीम इंडियाचा T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या घरी पाळणा हलला आहे. सूर्यकुमारची पत्नी देविशा हिने एका गोंडस मुलीला जन्म दिलला. सूर्यकुमारने स्वत: सोशल मीडियावरून लेकीसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. त्यानंतर चाहत्यांकडून या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments are closed.