श्रेयस अय्यर टीम इंडियाचा ‘सरपंच’, टी-20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती; वैभव सूर्यवंशीलाही संधी, इंग्लंड-आयर्लंड मालिकेसाठी संघ जाहीर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 वर्ल्डकप विजेत्या सूर्यकुमार यादव याची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्या जागी श्रेयस अय्यर याची वर्णी लागली आहे. तर टिलक वर्मा याच्याकडे उपकर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडून सर्वांचे लक्ष वेधलेल्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी याचीही टी-20 संघात वर्णी लागली आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.