तेलुगु अभिनेता भरत कांतचा कार अपघातात मत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तेलुगु अभिनेता भरत कांत यांचा हैदराबादमध्ये झालेल्या एका रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात सिनेमॅटोग्राफर जी. साई त्रिलोक यांचाही मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी रात्री उशिरा झाला, जेव्हा कार मागून एका ट्रकला धडकली. घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. भरत कांत यांनी 2021 च्या ‘ग्रामम’ आणि 2024 च्या ‘टेनेंट’ या चित्रपटांमध्ये काम केले होते.

Comments are closed.