Ratnagiri News – खेड मधील बोरज धरण तुडुंब भरून ओसंडले
खेड तालुक्यातील ब्रिटिशकालीन बोरज धरण अखेर मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहे.
खेड शहराला गुरुत्वीय पद्धतीने पाणीपुरवठा करणाऱ्या या महत्त्वाच्या धरणात यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला असून, त्यामुळे खेडकरांची पाणीटंचाईची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे.
Comments are closed.