ट्रम्प दहशतवादी! न्यूयॉर्कमधे पर्यावरणवादी रस्त्यावर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण युद्धामुळे टीकेच्या रडारावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात बुधवारी शेकडो पर्यावरणवादी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर उतरले. जागतिक पृथ्वी दिनाचे औचित्य साधून त्यांनी ट्रम्प यांच्या कारभाराचा निषेध केला. ‘ट्रम्प टॉवर’च्या समोर आंदोलकांनी ठिय्या दिला. ट्रम्प हे दहशतवादी आहेत, असे फलकही झळकावले.

Comments are closed.