बिहारमध्ये UCC लागू होणार नाही: JD(U)

पाटणा :

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी भाजपशासित राज्यांमध्ये युसीसी लागू करण्याची घोषणा केली होती. परंतु बिहारमधील सरकारमध्ये सामील संजदने राज्यात युसीसी लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटले आहे. बिहारमध्ये युसीसी म्हणजेच समान नागरी संहिता लागू होऊ दिली जाणार नसल्याची भूमिका संजदचे वरिष्ठ नेते श्याम रजक यांनी मांडली आहे.

Comments are closed.