LIVE – विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ 26 जुलै रोजी मुंबईत मोर्चा; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा
- गेले काही दिवस जे विद्यार्थ्यांचे आंदोलन देशात सुरू आहे, आणि ते कशाप्रकारे चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे- राज ठाकरे
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू-
Comments are closed.