सुपर शस्त्रास्त्रे, अमेरिकेची कबुली
अमेरिकेने अंतराळात प्रत्यक्ष ‘ऑन-ऑर्बिट स्पेस कंट्रोल’ शस्त्रे तैनात केल्याची अभूतपूर्व कबुली दिली असून, यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. अंतराळाचे संपूर्ण लष्करीकरण थांबवण्यासाठी व्यापक आंतरराष्ट्रीय एकजूट कायम राहील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे रशियाचे व्रेमलिन येथील प्रवत्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले आहे.
Comments are closed.