अमेरिका-इराणचे एकमेकांवर हल्ले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

युद्धबंदीची घोषणा करून शांतता कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी वाटाघाटी करत असलेल्या अमेरिका व इराणमध्ये पुन्हा संघर्ष पेटला आहे. अमेरिकेने शनिवारपासून इराणमधील दहा लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. त्यास प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन व कुवेतमधील अमेरिकी संरक्षण तळांना लक्ष्य करत ड्रोन आणि मिसाइल डागले. त्यामुळे कायमस्वरूपी शांतता करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments are closed.