अमेरिका होर्मुझवर टोल लावणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘इराणसोबत झालेला शांतता करार 60 दिवसांत प्रत्यक्षात न आल्यास होर्मुझ सामुद्रधुनीत सर्व जहाजांवर टोल लावणार,’ असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला. मध्य पूर्वेतील देशांचे ‘गार्डियन एंजल’ म्हणून आम्ही हा टोल आकारू, असे ट्रम्प म्हणाले.

Comments are closed.