कबड्डी चॅम्पियन ते गुन्हेगार; ‘लिंगम’मध्ये कथिरचा रौद्र अवतार, प्रत्येक मालीकेच्या भागात मिळेल थरारक अनुभव – Tezzbuzz

आज-काल ओटीटी वर कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ओटीटी वरतीही अनेक उत्तम कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक याचा आनंद घेत आहे.अनेक प्रकारच्या सिरीज, चित्रपट, मालिका उपलब्ध आहे. तर अनेक सिरीज ना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलले आहे, म्हणजेच त्या सिरीज अतिशय प्रेक्षकांना भावल्या. अश्या काही सिरीज म्हणजे मिर्झापूर, पंचायत सिरीज ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आणि आता काहीतरी नवीन पाहण्याच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सस्पेन्स, क्राईम आणि ॲक्शनने भरलेली एक नवीन कथा लवकरच ओटीटीवर येत आहे.
या मालिकेत कथिर आणि दिव्या भारती (bharati)यांची मुख्य भूमिका आहे. ही नवीन क्राईम-थ्रिलर मालिका याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. यात एका कबड्डी चॅम्पियनचा गुन्हेगारीच्या विश्वात प्रवेश करण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या मालीकेचे नाव म्हणजे ‘लिंगम’ असे आहे. 26 जून 2026 पासून सुरू हि मालीका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आणि तुम्ही ही मालीका ‘जिओ हॉटस्टार’ वर पाहु शकता. निर्मीत्यांनी याबाबत माहीती देताना म्हणले आहे की, “येथे भीती हेच खरे चलन आहे आणि लिंगमने तोच नियम मोडला आहे. हे वाक्या मुळे प्रेक्षक आता आजुक उत्सुक झाले आहेत.
‘लिंगम’मध्ये कथिर आणि दिव्या भारती यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच पूर्णिमा रवी, सत्या, बोस वेंकट आणि निखिला शंकर यांसारखे प्रतिभावान कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. लक्ष्मी सरवणकुमार यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका चित्रपट निर्माते प्रशांत पांडियाराज यांनी सादर केली आहे.
बॉक्स ऑफिसवर रिलीजपूर्वीच ‘कॉकटेल 2’चा धुमाकुळ, अॅडव्हान्स बुकिंगमधून कोटींची कमाई
पोस्ट कबड्डी चॅम्पियन ते गुन्हेगार; ‘लिंगम’मध्ये कथिरचा रौद्र अवतार, प्रत्येक मालीकेच्या भागात मिळेल थरारक अनुभव वर प्रथम दिसू लागले दैनिक बोंबाबोंब.
Comments are closed.