सौंदर्याने महफिल जिंकणारी ही अभिनेत्री ग्लॅमरला रामराम ठोकत बनली बौद्ध भिक्षुणी – Tezzbuzz
चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकार नशीबाने उत्तम कामगिरी करतात तसेच ते टिकून ठेवण्यासाठी हे कष्ट करतात मात्र या क्षेत्रामध्ये धावपळ, झगमगाट यापासून नंतर जाण्याचाही निर्णय घेतात अशा अनेक कलाकार आहेत ज्यांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केले मात्र काही काळानंतर त्यांचे मन न रमल्याने त्यांनी मार्ग बदलला, तर पण या ग्लॅमरस जगाचा इतका भ्रमनिरास होतो की, ते धर्म आणि अध्यात्माकडे वळतात. अशीच एक 90 च्या दशकातील अभिनेत्री बॉलिवूडमध्ये कामासाठी आली होती मात्र आता सर्व काही सोडून बौद्ध भिक्षुणी म्हणून जीवन जगत आहे.
एके काळी ऐश्वर्या रायची सौंदर्यस्पर्धा असलेली ही अभिनेत्री होती. तर या अभिनेत्रेचे नाव बरखा मदन (madan)असे होते. बॉलिवूडचे झगमगते जग, त्याचे ग्लॅमर, प्रसिद्धी आणि चाहत्यांचे प्रेम मागे सोडणे सोपे नसते. या चकचकीत जगातही, फार कमी जणांना आपला आंतरिक प्रकाश सापडला आहे, आणि बरखा मदन त्यापैकीच एक आहे.
बरखाने 1994 मध्ये, तिने ‘मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतला होता. जरी ती ही स्पर्धा जिंकली नसली तरी, तिला ‘मिस टुरिझम इंडिया’चा मुकुट मिळाला. त्याच वर्षी, ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांनीही या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता आणि या तिघींचा करिष्मा रॅम्पवर एकत्र दिसला होता. त्यानंतर या अभिनेत्रीने अनेक मालिकेनमध्ये काम केले. 2012 मध्ये, बरखा मदनने तिने बॉलिवूडला रामराम ठोकला आणि ती बौद्ध भिक्षुणी बनली. तर आता ती बॉलिवूड पासुन जरी लांंब असली तरी ती सोशल मिडीयावर सक्रिय असते. आणि बौद्ध शिकवणीचा प्रचार करते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
35 वर्षांपूर्वी टीव्हीवर गाजलेली ही मास्टरपीस मालिका, ज्याला आहे IMDb वर 8.9 रेटिंग
Comments are closed.