निधनानंतर हरियाणवी अभिनेत्री दिव्यांका हिची शेवटची पोस्ट व्हायरल – Tezzbuzz
दिव्यांका सिरोही एक लोकप्रिय हरियाणवी अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती. तर आता तिच्या बाबतीत एक दुःखात घटना समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली आहे की ती वयाच्या 30 व्या वर्षी हे जग सोडले आहे. म्हणजेच मंगळवार, 21 एप्रिल 2026 रोजी वयाच्या 30 व्या वर्षी निधन झाले. तर हे एकुण तिच्या चहत्यांना धक्काच बसला आहे. दिव्यांका यांना हृदयविकाराचा झटका आला होता. दिव्यांका हे सोशल मीडियावर आणणे हरियाणवी चित्रपटसृष्टी मधून एक अत्यंत लोकप्रिय होती. तिच्याजाण्याने चित्रपटसृष्टीचा हळहळ व्यक्त करत आहे. तर आता त्यांच्या निधनानंतर, त्यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे.
हरियाणवी अभिनेत्रीची शेवटची पोस्ट एक डान्स व्हिडिओ केला होता , ज्यामध्ये त्या ‘बरसाना मिला है’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. यामध्ये त्यांनी निळ्या फुलांच्या प्रिंटचा पांढरा लेहेंगा-चोली परिधान केला आहे. बी. प्राक, अफसाना खान आणि मीर देसाई यांच्या अभिनयाने सजलेला हा स्लो-मोशन व्हिडिओ त्याच्या गाण्यामुळे लोकप्रिय झाला होता. तर या व्हायरल व्हिडिओच्या पोस्टमध्ये तिच्या चाहत्यानी हळहळ व्यक्त केली आहे.
दिव्यांका (divynaka)सिरोही हिचा 19 नोव्हेंबर 1996 रोजी जन्म झाला होता. अभिनेत्रीने मेरठ येथील चौधरी चरण सिंग विद्यापीठातून बीसीए आणि नंतर सिक्कीममधून एमबीएची पदवी मिळवली. तिच्या पश्चात भाऊ हिमांशू आणि बहिणी दीपांशू व जसमीत आहेत. दिव्यांका सिरोही हीने 50 पेक्षा जास्त गाण्यामध्ये काम केले आहे. तर तिच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे नुकसान झाले आहे
ममूटी यांच्या प्रत्येक गाडीचा नंबर 369च का असतो? या नंबरशी खास काय संबंध ते घ्या जाणुन
Comments are closed.