अर्चना पूरण सिंहने हे क्षेत्र निवडल्याने शिक्षक झाले भावुक? घ्या सविस्तर जाणुन – Tezzbuzz

अर्चना पुरण सिंग हि एक लोकप्रिय कलाकार आहे. त्याच्या अभिनयातील अचुक विनोदी टायमिंग आणि तिच्या मोकळ्या हास्यामुळे ती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. त्यामुळे तिची एक विनोदि कलाकार म्हणुन ओळख आहे. आजही ती या क्षेत्रात काम करत असुन ती चित्रपट, tv शो मध्ये ती दिसत असते. मात्र या क्षेत्रात येण्यापुर्वी तिचे आयुष्य खुप वेगळे होते. तर याच्या या प्रवासाबाबत चला जाणुन घेवुयात

अर्चना (archana)पुरण सिंग यांची आगामी वेब सिरीज ‘आदर्श बाल विद्यालय’च्या प्रदर्शीत होणार आहे. त्यापुर्वी त्यानी शालेय जीवनातील काही रंजक गोष्टी  शेअर केल्या आहेत. अर्चनानी सांगितले की, त्याच्या शालीय जीवनात अभ्यासात खुप हुशार होत्या आणि त्या शिक्षकांच्या आवडत्याही होत्या, आणि त्यानी एकदा त्याच्या शिक्षकांना सांगितले कि, मी या क्षेत्रात जातीय त्यावेळी त्याच्या शिक्षाकांना धक्का बसला होता आणि आश्चर्यही वाटले होते. कारण माझे शिक्षक मला अनेकदा सांगायचे की मी आयएएस किंवा आयएफएस अधिकारी व्हावे. त्या काळी असा विश्वास होता की, हुशार विद्यार्थ्याचे भविष्य नागरी सेवांमध्ये सुरक्षित असते.

त्यांनी पुढे सांगितले की, त्यांनी शिक्षाकांना सांगितले कि, मी मुंबईला अभिनेत्री होण्यासाठी जातीय, त्यावेळेस त्यांना धक्का बसला होता. ते म्हणाले की, तु ऐवढी हुशार असताना हे का क्षेत्र निवडले आहेस, जिथे भविष्याची काही हमी नसते. त्यावेळी त्यांना खुप वाईट वाटले होते. मात्र आता वळुण पाहताना हे खुप मजेशीर आणि गोड वाटते. आणि नक्कीच माझ्या शिक्षंकाना मला पाहताना अभिमान वाटेत असेल

प्रभासचा खतरनाक अंदाज, ‘फौजी’च्या दमदार पोस्टरसह रिलीज डेट जाहीर

Comments are closed.