भूत बंगला चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, ‘द राजा साब’लाही दिली टक्कर, 2026 मधील पाचवी सर्वात मोठी फिल्म बनली – Tezzbuzz
अक्षय कुमार हा एक बॉलीवूड लोकप्रिय अभिनेता आहे. जो सध्या त्याच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असतो. तर त्याचा आगामी चित्रपट म्हणजे भूत बंगला. अक्षय कुमारने आतापर्यंत आणि उत्तम चित्रपट केले आहे. तसेच भूत बंगला चे दिग्दर्शक प्रियदर्शन आहेत. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीने या आधीही उत्तम चित्रकार दिले आहेत. तर बऱ्याच वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकत्र येऊन काम केली आहे. हा चित्रपट 17 एप्रिल 2026 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र 16 एप्रिल 2026 पासून प्रेव्हीवसाठी प्रदर्शित झाला होता.
अक्षय (akshay)कुमारच्या ‘भूत बंगला’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या प्रदर्शनाला दोन आठवडे झाले आहेत. तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. तर आता 200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा अक्षय कुमारचा हा 12वा चित्रपट ठरला आहे. रणवीर सिंगच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’च्या वादळात ‘भूत बंगला’ 17 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. असे असूनही, ज्या वेगाने या चित्रपटाने 200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला, त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. आणि तो या वर्षातील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ने या चित्रपटाच्या जगभरातील कमाईने 211 कोटींचा टप्पा ओलांडला असून, त्याने पॅन-इंडिया स्टार प्रभासच्या ‘द राजा साब’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या जगभरातील कमाईला मागे टाकले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या ‘द राजा साब’ने, 400 कोटींहून अधिक बजेट असूनही, बॉक्स ऑफिसवर 208 कोटींची कमाई केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘3 Idiots’मधील मिलिमीटर आठवतोय? 14 वर्षांत झालाय हँडसम हंक
Comments are closed.