‘महाभारत’मधील रुक्मिणी आठवते? कंजी डोळ्यांची ही अभिनेत्री आता काय करते,घ्या जाणुन – Tezzbuzz

चित्रपटसृष्टी मध्ये चित्रपट जेवढे गाजतात आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. मालिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून रोजच्या मनोरंजनातील भाग बनलेले असतात. आतापर्यंत अनेक मालिका आल्या आहेत ते म्हणजे अनुपमा, बालिकावधू, दिया और बाती हम, असे बरेच मालिका सासु सुनेच्या नात्या चित्रीत केलेले दिसले. तसेच प्रेम कथा ही चित्रे केलेले दिसले. तर या मालिका आता ओटीटीमुळे कधीही कुठेही आणि केव्हाही आपण पाहू शकतो. ज्यामुळे लोकांना त्यांच्या आवडते मालिका त्यांच्या सोयीनुसार पहा त्या येतात. अशीच एक मालिका म्हणजे जी 1980च्या दशकातील टीव्हीवर प्रदर्शित झाली होती आणि त्या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. तर हि मालिका म्हणजे ‘महाभारत’ आहे.

1980 च्या दशकातील मालीका तर गाजलीच पण त्यातील कलाकराहि तितकेच गाजले आजहि प्रेक्षक त्यातील कलाकारांना विसरले नाहित. तर यातील एक कलाकार जिने तिच्या सौदर्याने अनेकांची मने जिंकली होती. तर ती भगवान कृष्णाच्या पत्नीची भूमिका साकारणारी एक अभिनेत्री होती, तरीही यशाच्या शिखरावर असताना तिचे अचानक गायब होणे हे आजही एक न उलगडलेले रहस्य आहे

महाभारत (mahabharat)या मालीकेतील रुक्मिणीची महत्त्वपूर्ण भुमिका साकारणारी हि अभिनेत्री म्हणजे चन्ना रुपारेल आहे. तिने तिचे करीयरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. तर नंतर 1987 मध्ये ‘चुनौती’ या मालीकेमधून पदार्पण केले. आणि नंतर तीला महाभारत या मालीकेतील रुक्मिणीची महत्त्वपूर्ण साकारण्याची संधी मिळाली आणि त्यात तीने अंत्यत जीव ओतला. त्यामुळे तीच्या अभिनयाने लोक तीला देवीच्या त्या पात्राप्रमाणेच तिच्याशी आदराने वागु लागले. मात्र ती या क्षेत्रापासुन दुर गेल्याचे दिसले. चन्ना रुपारेल आता आपला बहुतेक वेळ धार्मिक बाबींमध्ये व शांततापूर्ण जीवन जगण्यात घालवतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘व्हील ऑफ फॉर्च्यून इंडिया’च्या अंतिम सोहळ्यादरम्यान अक्षय कुमारला अश्रू अनावर

Comments are closed.