अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन – Tezzbuzz
दिव्यांका सिरोही हि एक हरियाणवी संगीतकार आणि अभिनेत्री होती. तर आता तिच्या बाबतीत एक दुःखात घटना समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली आहे की ती वयाच्या 30 व्या वर्षी हे जग सोडले आहे. तर हे पाहून तिच्या चहत्यांना धक्काच बसला आहे. दिव्यांका हे सोशल मीडियावर आणणे हरियाणवी चित्रपटसृष्टी मधून एक अत्यंत लोकप्रिय होती. तिच्याजाण्याने चित्रपटसृष्टीचा हळहळ व्यक्त करत आहे.
दिव्यांका (divyanka)सिरोही हि मूळची उत्तर प्रदेशातील बुलंदशहरची असून गाझियाबादमध्ये राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा दिव्यांकाची तब्येत अचानक बिघडली आणि ती कोसळली. कोसळल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु तिला रुग्णालयात दाखल करताच मृत घोषित करण्यात आले. दिव्यांकाला हृदयविकाराचा झटका आला होता. तिचा भाऊ, हिमांशू सिरोही याने तिच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी अद्याप तिच्या निधनावर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
सेलिब्रिटी पापाराझी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे, “लोकप्रिय हरियाणवी अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्यांका सिरोही यांचे वयाच्या 30 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तर ही बातमी पसरताच आता सोशल मीडियावर चित्रपटसृष्टीतील लोकांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तर दिव्यांकाने आतापर्यत 50 पेक्षा अधीक गाणी गायली आहेत. तर दिव्यांका सोशल मीडियावरही बरीच लोकप्रिय होती. इंस्टाग्रामवर तिचे 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते.
Comments are closed.