गौरव खन्ना आकांक्षा चमोला एकाच ठिकाणी, मात्र एकमेकांकडे पाहणंही टाळलं ? – Tezzbuzz
गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला हे दोघे ही त्याच्या वैयक्तीक आयुष्यामुळे चर्चेत आले होते. आणि अलिकडेच, एक नवीन व्हीडिओ व्हायरल होतोय तो आता सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असे दिसत आहे की, गौरव आणि आकांक्षा अलीकडेच एकता कपुरच्या निवस्थानी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र दिसले होते, पण या व्हायरल व्हिडिओ मध्ये असे दिसुन आले की ते दिघेही एकमेकांशी कोणताही संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाहीय.
भयानीने या शेअर केलेल्या एका व्हिडिओ मध्ये दोघे लांब जरी असले तरी एकच व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसुन ये आहेत. ज्यामध्ये असे दिसुन आले की, हे दोघेही एकाच ठीकाणी असुनही त्यांनी एकमेकांशी कोणताही संवाद साधला नाही. तसेच त्यानी कॅमेऱ्यासमोर एकमेकांकडे पाहिले देखील नाही. हा क्षण आता सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक चाहत्यांच्या लक्षात आले की, हे जोडपे एकाच फ्रेममध्ये असूनही वेगवेगळ्या संभाषणांमध्ये व्यस्त असल्याचे दिसत होते.
गौरव किंवा आकांक्षा या दोघाच्या या व्हायरल व्हीडिओवर अनेक नेटकऱ्यानी आपली मते मांडली आहे. एकाने लिहले की प्रत्येकाची वैयक्तिक काही कारणे असतात. प्रत्येकाने आपापल्या जागेत आनंदी राहिले पाहिजे. दुसऱ्या एका वापकत्याने लिहले की, मला माहीत नाही का पण मला गौरव साठी खुप वाईट वाटत आहे. तो कदाचित चुकत असेल किवा नसेल, पण आपल्याला काही माहीत नाही.
अभिमान (gaurav)आणि आकांक्षाने आमच्यात कोणतीही कटुता नाही. तसेच गौरवने आकंक्षाचा बचाव करत म्हणले की, माझ्या मनात तिच्याबाबत तोच आदर आजही आहे. तसेच अभिनेत्रीने गौरवकडून मोठ्या पोटगीची मागणी केल्याच्या बातम्या खोट्या असल्याचेही म्हटले आहे.
हेही वाचा
टॅाक्सिकच्या आधी रिलीज झालेल्या मोधा रात्रीचा ओटीटीवर धमाका, IMDB वर 8.8 रेटिंग
Comments are closed.