इंडियन आयडल 16’ची विजेती ठरली हि स्पर्धक; ट्रॉफीसह जिकंले 20 लाखांचे बक्षीस – Tezzbuzz
‘इंडियन आयडॉल’ हा एक लोकप्रिय सिंगिंग रिॲलिटी शो आहे. या शो नुकताच अंतिम सोहळा पार पडला. आणि या शोची विनर हि मिळाली आहे. या सीझनची विनर 26 जुलै रोजी विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. तर ज्योतीर्मयी नायक ‘इंडियन आयडॉल 16’ ची विजेती ठरली आहे. आणि तीला विजेते पदासोबत ‘इंडियन आयडॉल 16’ ट्रॉफीसोबत 20 लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळाले आहे.
‘इंडियन आयडॉल 16’ ज्योतीर्मयी नायक विजेती ठरली असुन तनिष्क शुक्ला आणि मनराज यांनीही टॉप तीनमध्ये स्थान मिळवले होते, पण ज्योतीर्मयी विजयी ठरली. या सीझन मध्ये ज्योतीर्मयी नायकने उत्तम गाणे म्हणले आहेत. तिने ‘ओ जब तक है जान, जाने जहाँ मैं नाचुंगी’, ‘जाने क्यों लोग मोहब्बत किया करते हैं’ आणि इतर हि उत्तम गाणी तिने गायली होती. तसेच तनिष्क शुक्ला आणि मनराज यांच्याशी स्पर्धा करुन तिने उत्तम कामगिरीने हि स्पर्धा
या शो च्या सोहळ्याला श्रेया घोषाल, कुमार (kumar)सानू आणि बादशाह परीक्षक म्हणून उपस्थित होते, तर शहनाज गिल विशेष पाहुणी म्हणून आली होती. या सीझनचे टॉप पाच स्पर्धक ज्योतीर्मयी नायक, तनिष्क शुक्ला, मनराज वीर सिंग, अंशिका चोंकर आणि सुहेल सूफी हे होते. तसेच अंशिका आणि सुहेल यांना पुरेशी मते न पडल्याने ते बाहेर पडले मात्र त्यांना सोनी टिव्हीकडुन प्रत्येकी 3 लाख रु रोख बक्षीस मिळाले आहे.
‘इंडियन आयडॉल 16’ ज्योतीर्मयी नायक विजेती ठरल्यानंतर तीला आता सोशल मिडियावर अनेकजण अभिनंदन करत आहेत. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments are closed.